विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिकतेकडे वळावे लागेल

0

• विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिकतेकडे वळावे लागेल – संचालक अजित जैन (Director Ajit Jain)
• मर्यादित पाण्यामध्येही शेती कशी फुलविता येईल याचे प्रात्यक्षिक •

• जैन हिल्स,जैन इरिगेशनच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग •

• हायटेक शेतीचा नवा हुंकार, अत्याधुनिक शेतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे कृषी प्रदर्शन •

• शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जैन इरिगेशनची धडपड, कशी असेल भविष्यात कमी जागेत शेती •

• २ हजार एकर जागेवर विकसित झाले जैन हिल्सचे अफलातून विश्व, डोंगरावर फुलविली विविध पिके,फुलझाडे •

• अपुऱ्या पाण्यात देखील मोठं पीक घेण्याचे प्रशिक्षण •

• विदर्भासाठी दिला मंत्र,फक्त धान, कापूस आणि सोयाबीनच्या पिकांवर अवलंबून राहणे अयोग्य -संचालक अजित जैन •