
(Nagpur)नागपूर : (Governor Ramesh Bais)राज्यपाल रमेश बैस उद्यापासून तीन दिवस दिनांक 2 ते 4 सप्टेबरपर्यंत नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
राज्यपालांचे 2 सप्टेंबर रोजी रात्री नागपूर येथे आगमन होणार असून ते राजभवन येथे मुक्कामी राहतील. 3 सप्टेबर रोजी वर्धा येथे महाकाली शिक्षण संस्थेचा कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दिनांक 4 सप्टेंबर रोजी नागपूर विद्यापीठात शिक्षण दिनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यानंतर ते मुंबईकडे प्रयाण करतील.
Related posts:
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन
May 20, 2026Artical Blog

















