
वर्धा WARDHA – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Cultural Affairs Minister No. Mr. Sudhir Mungantiwar, आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मदनी येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले तसेच फुलांचा वर्षाव करत पालकमंत्री झाल्याबद्दल यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झालेच पाहिजे. कारण ते सतत देशाची सेवा करतात. संविधानाच्या चौकटीमध्ये मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भर दिला.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















