
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar): पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील मार्केट यार्ड लमध्ये कापसाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरीकडे पैठणच्या सत्यहरी केमिकल कंपनीला आग लागली असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog

















