
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते रामटेकच्या प्रचार रथाचे उद्घाटन
ठाणे (Thane )- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील पाटपूजन केले. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाररथाचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















