Home NAGPUR NEWS वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

0

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ५४ वाढदिवसानिम्मित महाNGO फेडरेशन आणी श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

हे आयोजन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी मुंदडा सर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले.