प्राचार्य . श्री. अरविंद खांडेकर यांचे निधन

0

टिळक नगर निवासी गो . से. अर्थ वाणिज्य महाविद्यालय येथील निवृत्त प्राचार्य श्री. अरविंद खांडेकर (वय 86) यांचे पहाटे मंगळवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा ऍडव्होकेट सचिन, कन्या सौ. विनया काशीकर, मृणाल, जावई डॉ. मोहन काशीकर
स्नुषा सौ. सायली, अक्षय,केदार ,अभिनव नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. मंगळवार दि.१४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.