
चंद्रपूर:-जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये.
अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेडकॉटर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















