
अहमदनगर : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या निवासस्थानांना ISO-9001:2015 चे मानांकन नूतनीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. ISO ऑडीटर केशू मुर्ती यांच्याकडून प्रमाणपत्र स्विकारताना संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर (भा.प्र.से.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते अशी माहिती साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















