दिल्ली – जोपर्यंत न्यायालयामध्ये केस चालू आहे तोपर्यंत सरका निवडणुका घेऊ शकत नाही.
मी दरवर्षी इफ्तार पार्टीला या ठिकाणी येतो. यावर्षीही शुभेच्छा देण्यासाठी आलो. आज (politics)राजकारण करण्याचा दिवस नाही. एक संदेश जात आहे की महाविकास आघाडी सोबत आहेत.
महाविकास आघाडीची ताकत कसबा पोट (ELECTION)निवडणूकित दिसली.
महाविकास आघाडीची ताकत यापुढेही सर्व निवडणूक आणि आंदोलनात दिसेल. मला महात्मा फुले योजनातून सवलत द्यायची की नाही (MAHARASHTRA)हा महाराष्ट्र सरकारचा प्रश्न आहे. जोपर्यंत अंतिम फैसला होत नाही
तोपर्यंत सीमा भागातील आम्ही आमचा हक्क सोडणार नाही.
मी नारायण राणे यांचे भाषण ऐकलेलं नाही.त्यामुळे वैयक्तिक वादात मी जाणार नाही. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या प्रश्नांवर ध्यान केंद्रित केलं पाहिजे वैयक्तिक वादात मी जाणार नाही .