
अमरावती- उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची अमरावती लोकसभा निवडणूक Amravati Lok Sabha Election संदर्भात मातोश्रीवर बैठक सुरू आहे. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं, उद्धव ठाकरे कोणत्या जिल्हातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. त्या ठिकाणी नवनीत राणा त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा रवी राणा यांनी केली. दुसरीकडे अमरावती जिल्ह्याची उद्धव ठाकरेंनी चिंता करू नये, नवनीत राणा ह्या पूर्णवेळ जनतेत असतात. अमरावतीची जनता नवनीत राणांसोबत आहे, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















