
अमरावती AMRAWATI – अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा Rashtrasant Shri Tukdoji Maharaj in Gurukunj Mozrit आज 55 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे.
तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्तांसह देशातील लाखो गुरुदेव भक्त गुरूकुंज मोझरीत दाखल झाले आहेत. आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या श्रद्धांजली नंतर सर्व धर्माच्या प्रार्थना होणार
पुण्यतिथी निमित्ताने तुकडोजी असून महाराजांच्या महासमाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Related posts:
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog

















