अहमदनगर : दिपावली उत्सवाच्या औचित्यावर आंध्रप्रदेश येथील देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी १२ लाख रुपये देणगीचा डी.डी. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल, श्रींची मूर्ती व श्री साईसतचरित्र देत त्यांचा सत्कार केला.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














