
नागपूर-राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपुर विधानभवनावर धडकणार आहे. या संघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज २८ नोव्हेंबरपासून विदर्भाचा दौरा करणार आहेत.
मंगळवारला सकाळी ११ वाजता वाशिम जिल्हातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून नंतर पत्रकारासोबत ते संवाद साधरणार आहेत. यानंतर त्याच दिवशी अकोला व पुढे विदर्भ दौरा करतील.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















