

मुंबई (Mumbai) :- मुंबई ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं, त्यानंतर आज (१६ जानेवारी) निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या निवडणुकींपैकी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक पार पडली.

दरम्यान मुंबईचा महापौर कोणाच्या पक्षाचा होणार? मुंबईचा महापौर भाजपा-सेना युतीचा होणार की ठाकरे बंधूंच्या युतीचा होणार किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचा होणार? याकडे मुंबई करांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत भाजपा-शिंदे सेना युतीने मोठी आघाडी घेतली असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे
Mumbai Election date
Mumbai Election results
Mumbai election results date
Mumbai Election date 2026
Upcoming elections in Maharashtra 2026
Election Maharashtra
Mumbai Election Live
Election Commission of Maharashtra
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















