
बुलढाणा- निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग आला असून आजपासून गाव चलो अभियान अंतर्गत भाजप कार्यकर्ते गावागावात जाणार आहेत. लोकसभेसाठी भाजपाचा दावा असल्याबाबत लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले विद्यमान खासदार चौथा क्रमांकावर असल्याचे त्यांच्याच “त्या ” आमदारांनीच सांगितले. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश माटे उपस्थित होते.