

धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांचे सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ आज निखळला. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते.
ते गुरुमंदिर, जयप्रकाश नगर येथे राहत होते. त्यांचे राहते घरून दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पार्थिवावर सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या पश्चात मुलगा अजेय देशमुख, तीन मुली, बराच आप्त व शिष्य परिवार आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















