
(Nagpur)नागपूर – नागपूरच्या (Shri Ganesha Hill Temple) श्री गणेश टेकडी मंदिर येथे आज गणेश जयंती निमित्ताने श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे ११०० किलो लाडूचे वितरण करण्यात आले. नागपूरचे प्रसिद्ध असलेले श्री गणेश टेकडी मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
यानिमित्ताने श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे बाप्पांच्या श्री चरणावर लाडू अर्पण करुन गणेश भक्तांमध्ये तब्बल अकराशे किलो लाडूचे प्रसाद वितरण करण्यात आले. हा प्रसाद तयार करण्यासाठीं जवळपास दीड महिना कालावधी लागला असल्याची माहिती मंडळाकडून विवेक गुप्ता यांनी दिली.
Related posts:
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
नागपुरात १३ जून रोजी भव्य ‘कृष्ण भक्ती संध्या’चे आयोजन
May 22, 2026LOCAL NEWS


















