
नांदेड, 20 नोव्हेंबर : राज्यातील हिंगोली HIGOLI येथे आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. नागरिक पहाटेच्या साखर झोपेस असताना 5 वाजून 9 मिनिटांनी हे धक्के बसलेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज, सोमवारी पहाटे नागरीक साखर झोपेत असतांना अचानक जमिन हादरू लागली. काही काळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील 10 ते 12 गावांत हे भूकंपाचे धक्के बसले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरीक घरातून बाहेर पळून आले. सुदैवाने कुठेही आर्थिक नुकसान वा जीवित हानी झालेली नाही.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















