
नागपूर NAGPUR : चांद्रयान- ३ Chandrayaan-3 मोहीम आज यशस्वी व्हावी याकरिता देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहेत. नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे टेकडी गणेश GANESH TEKADI
मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली. होम हवन देखील करण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञानी चांद्रयान मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान मोहिमेकडं लागलं आहे. भारत देश जरी विज्ञान क्षेत्रात भरारी घेत असला तरी चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशवासियांच्या भावनेची धार्मिक जोड आज दिसत आहे. त्यामुळे हे मिशन पूर्ण होईल आणि भारत चंद्रावर तिरंगा झेंडा रोवेल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पवार, प्रवक्ते,बाबा गुजर नागपूर जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















