श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था च्या वतीने महिला दिनानिमित्याने महिलांसाठी निशुल्क फेशन डिझाईंन चे प्रशिक्षण सूरु करन्यात आले. कामगार फ़ॉर्म रिनिव करन्याचा कॅम्प सुरू करण्यात आले. महिला दिवस साज़रा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संध्या भोयर यांनी केले.
सुषमा नागपूरे आणी योगेश अमरे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Related posts:
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
April 18, 2026MAHARASHTRA
पवनपुत्र नगरचा वीज प्रश्न कायमचा निकाली; महावितरणकडून नवीन रोहित्र कार्यान्वित
April 18, 2026Artical Blog



















