
– विक्रीला नागपूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद; आज शेवटचा दिवस
(Nagpur)नागपूर: रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोडस्थित हॉटेल सेंटर प्वाइंटमध्ये महाराष्ट्रच्या सुप्रसिद्ध ज्वेलर्स (Jagannath Gangaram Pednekar)जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे सोने व हिऱ्यांच्या सुरेख दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
इथे ठेवलेले आकर्षक सोने व हिऱ्यांचे मनमोहक दागिने नागपूरकरांना भुरळ पाडत आहेत. यात पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिण्यांसोबत लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्सचासुद्धा विचार करण्यात आला आहे. खास लोकाग्रहास्तव आज प्रदर्शन व विक्रीची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या प्र दर्शनाचा आज शेवटचा दिवस असून नागपूरकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पेडणेकर ज्वेलर्सच्या संचालिका आसावरी पेडणेकर यांनी केले आहे.
Related posts:
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA

















