
नागपूर (Nagpur) : सहकारी क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेली दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट संस्थेला दि 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेच्या रामनगर येथील “सिताराम भवन मुख्य कार्यालयास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे यानी सदिच्छा भेट दिली. तसेच त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे समन्वयक, मा श्री. राजुदास जाधय, यवतमाळ, चिखलीचे तन्न संचालक माश्री सुदर्शन भालेराव मा श्री दादाजी तुपकर, कोषाध्यक्ष, संभाजीनगर येथील फेडरेशनचे उपाध्यक्ष मा. डॉ. श्री. शांतीलाल सिंगी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलिमा बावणे यांनी मा. श्री. काकासाहेब कोपटे यांचा शॉल, श्रीफळ व मोमेटो देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बसुले यांनी संस्थेच्या 30 वर्षातील प्रगतीचा आढावा सांगितला
मा. श्री. काकासाहेब कोयटे यानी चर्चेत सांगितले की, सहकारी पतसंस्था चळवळीवर जनसामान्यांची विश्वासार्हता वाढावी, पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढाया यासाठी महाराष्ट्र शासन सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑप सोसायटी संयुक्तरित्या हे आआंतरराष्ट्रीय सहकार वर्ष मोठ्या उत्साहाने शिरडी येथे दि. फेब्रुवारी 2025 रोजी साजरे करीत आहे त्यासाठी त्यांनी सर्व सहकारी पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थांचे संचालक मंडळ, अधिकारी तसे सर्व कर्मचारी वर्ग यांना या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी आव्हान केले आहे. तसेच सहकार दिडी पूर्ण महाराष्ट्रातून निघणार असून जेव्हा विडी नागपूरला येईल, तेव्हा मोठ्या संस्थेनी सहकारात काम करणा-या लोकानी स्वागत करावे व विविध सहकारी संस्थेची माहिती लोकांना त्यानिनित्य मिळेल
मा. श्री. कोयटे यांनी सदर मल्टिस्टेट संस्थेनी 30 वर्षाच्या कालावधीत केलेल्या प्रगतीबददल प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात वाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वसुते, सहा, मुख्य वावस्थापक नरेश चामादे, सिनिअर मॅनेजर अस्मिता बावणे व सर्व सिनिअर मैनेजर्स उपस्थित