चंद्रपुरात भव्य मोर्चा

0

 

(Chandrapur )ओबीसी एससी एसटी व्हीजेएनटी यांच्या जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणारा जीआर तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात निघाला मोर्चा,  मोर्चात सहभागी झाली सर्वपक्षीय नेतेमंडळी, विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार, चंद्रपूरच्या गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार , मराठा आरक्षणासंदर्भात निघालेला जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियम शिथिल करण्याचा जीआर सर्वच आरक्षण घटकांना लागू होणार असल्याने यासंबंधी मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जात आहे संताप.

 

ओबीसी एससी एसटी व्हीजेएनटी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणारा जीआर तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.  मोर्चात सर्वपक्षीय नेतेमंडळीसहभागी झाली. विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.  चंद्रपूरच्या गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निघालेला जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियम शिथिल करण्याचा जीआर सर्वच आरक्षण घटकांना लागू होणार असल्याने यासंबंधी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.