Maharashtra Postal Circle Bharti 2024 :पोस्टात निघाल्या जागा; ३ तारखेपर्यंत करा अर्ज

0

Maharashtra Postal Circle Bharti 2024 : भारतीय टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 44228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी महाराष्ट्रात ३०८३ + ८७ = ३१७० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. 

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पदसंख्या – 44228  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  05 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
Maharashtra postal circle bharti 2024 last date
Post Office Bharti 2024
Maharashtra postal circle bharti 2024 date
Maharashtra postal circle bharti 2024 apply online
Post Office Bharti 2024 Online Form
Maharashtra Post Office Recruitment 2024 official website
Post Office Recruitment 2024 Maharashtra Last date
Postman Bharti 2024 Last Date