
29 ऑक्टोबर : केरळच्या KERAL एर्नाकुलममधील कलामासेरी इथं एका कन्वेंशन सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये किमान २० जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा दशहतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यहोवा साक्षी सम्मेलनावेळी स्फोट झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. एका पाठोपाठ तीन स्फोट झाल्याची माहिती समजते.Massive blast at convention center in Kerala, one dead; 20 injured
कन्वेंशन सेंटरमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. थ्रीक्काकाराचे एसीपी बेबी पीव्ही यांनी सांगितलं की, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. ५ ते १० सेकंदात दोन स्फोट झाले.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
तांत्रिक आव्हानांवर महावितरणची मात!
May 26, 2026Breaking news
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog



















