सोलापूर- पुणे महामार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

0

 

(Solapur)सोलापूर-दुधाचे दर पूर्ववत करण्यासाठी सोलापूर – पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून शेतकरी आंदोलन करीत आहेत. महामार्गावर आंदोलन सुरु असल्यामुळे कांही वेळ वाहनाच्या रस्त्यावर रांगा लागून वाहतूक खोळंबल्याच चित्र दिसून आले. सरकारने लक्ष घालून तात्काळ दुधाचे दर वाढवावेत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.