
नागपूर (Nagpur) : युनायटेड जर्नालिस्ट फोरम या राष्ट्रीय पत्रकाराच्या संघटना च्या विदर्भ अद्यक्ष पदी येथील पत्रकार नरेंद्र श्रीराम वैरागडे यांची निवड करण्यात आली आहे
या फोरम चे संपुर्ण भारतात पत्रकार चे मोठे नेटवर्क आहे
नरेंद्र वैरागडे मागील तीस वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे
Related posts:
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
नागपुरात १३ जून रोजी भव्य ‘कृष्ण भक्ती संध्या’चे आयोजन
May 22, 2026LOCAL NEWS


















