Ashish Deshmukh आता काँग्रेसमधील “नाना गिरी” संपणार – आशिष देशमुख

0

 

भंडारा- गोंदिया, भंडारा जिल्ह्यात भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी आपला हा दौरा असून राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आल्याने दोन्ही जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच भाजपला फायदा होइल असे मत माजी आमदार डॉ आशिष देशमुख Ashish Deshmukh यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार  Vijay Vadettiwar यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.एकाच भागात काँग्रेस दोन दोन महत्त्वाची पदे ही कधीही काँग्रेस ठेवत नाही. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधली नाना गिरी संपणार आहे. आणि भंडारा, गोंदिया जिल्ह्यात देखील नानागिरी संपणार आहे असे भाकित देशमुख यांनी करीत पक्ष सोडल्यावरही पटोले विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.