भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

0

अमरावती : आज संपूर्ण 567 जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशोक भटकर आणि कमलाकांत काळे या दोन्ही आरोपीविरोधात एफआयआर दाखल असूनही त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.