

आज चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत बल्लारपुर विधानसभा क्षेत्रतील पोंभुर्णा मंडळात
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानांतर्गत निवासी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी जि.प. अध्यक्ष श्रीमती संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते पार पडले .
या उद्घाटन सत्रात भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा विधानसभा संघटन प्रभारी रामजी लाखिया मंडळ जिल्हा सचिव साकेत भानारकर अध्यक्ष हरी पाटील ढवस जिल्हा कोषाध्यक्ष मनोज सिंघवी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

पोंभुर्णा मंडळातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित आहे. संघटन कार्य अधिक मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच दिशादर्शक ठरेल.

हरीश ज. शर्मा
भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)
स्वीकृत सदस्य नगरपरिषद बल्लारपूर
माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















