बाजार समिती निवडणूक दरम्यान दोन गटात राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

0

 

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मतदान पार पडत असताना काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना खामगाव मधील मतदान केंद्रावर घडली . यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपा आणि काँग्रेस साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे