
नागपूर (Nagpur) :- रामनवमीचे औचित्य साधून श्रीरामाची स्तुतीयुक्त रामरक्षा स्तोत्राचे योग्य उच्चारांसह पठन करता यावे या उद्देशाने संस्कृत भारतीतर्फे नागपुरात10 ठिकाणी येत्या 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत मोफत ‘रामरक्षा स्तोत्र’ वर्ग घेण्यात येणार आहेत. चिटणवीस सेंटर, हनुमान मंदिर जुना सुभेदार ले-आऊट, हनुमान मंदिर लक्ष्मीनगर, हनुमान मंदिर अजनी, वृंदावन सोसायटी, श्रीकृष्ण विहार सदनिका नरेंद्रनगर, सीता रामदेय मंदिर राजनगर, खांडेकर भवन रेशीम बाग, तात्या टोपे नगर, गोपालनगर, हनुमान मंदिर गोकुल पेठ येथे हे वर्ग होतील.
हे वर्ग नि:शुल्क असून अधिक माहितीकरिता व नावे नोंदणीकरिता माधुरी कोलते – 7972107143 व विनय सिंग राजपूत – 8109491524 यांच्याशी संपर्क साधावा.
Nagpur Marathi language
Nagpur map
Where is Nagpur in which state
Nagpur direction
Nagpur gov in
Nagpur News
Nagpur Minister List
nagpur.gov.in recruitment
Related posts:
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के माननीय सदस्य श्री वड्डेपल्ली रामचंदर द्वारा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमि...
April 19, 2026Artical Blog
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
April 18, 2026MAHARASHTRA



















