विविध मागण्यांनासाठी सिटूचे संविधान चौकात निदर्शने

0

सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स च्या वतीने विविध मागण्यांना घेऊन काल शहराच्या संविधान चौक परिसरात तीवर निदर्शने करण्यात आली , या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स चे सैकडो कार्यकर्ते आणि आशा वर्कर उपस्थित झाल्या होत्या कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशा वर्कर यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली , या महिला विविध मागण्यांना घेऊन १९ डोसेम्बर आणि २७ डिसेम्बर ला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती देखील यावेळी महिलांनी दिली ,

जोधपुरी गुलाबजामची भाजी आणि कणकेचे वांगे रेसिपी|Gulab Jamun Ki Sabji & kankiche Wangi Recipe|Epi. 52

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा