

नागपूर : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ .गिरीश गांधी यांचा विजय झाल्यानंतर कार्यकारणीच्या उर्वरित जागांवरही त्यांच्याच नेतृत्वातील सुजनसेतू पॅनलने 22 पैकी 21 जागा मिळवत झेंडा फडकवला आहे.
सोमवारी उशिरापर्यंत चाललेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीचा अधिकृत निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केला त्यात पत्रकार श्रीपाद अपराजित यांचा अपवाद वगळता उर्वरित 21 उमेदवार सृजनसेतू पॅनलचे निवडून आले आहेत. एकूण 83 उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















