
नागपूर NAGPUR : गडचिरोली GADHCHIROLI जिल्ह्यातील अमिर्झा जंगलात झालेल्या वाघ शिकार प्रकरणी 6 ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. शेतपीके वाचविताना रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कुंपणात वीजप्रवाह जोडला होता. या विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाला होता. याची माहिती वनविभागाला देण्याऐवजी ग्रामस्थांनी विविध शस्त्रांनी पंजे-जबडा आणि मिशा कापून या वाघाचे सर्व अवयव लपविले. मात्र शिकारीची माहिती मिळताच वनविभागाने जाळे पसरविले यात चौकशीदरम्यान 6 ग्रामस्थांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नखे-दात आणि मिशांसह शस्त्रे जप्त केली असल्याची माहिती संकेत वाठोरे, सहायक वनसंरक्षक, गडचिरोली यांनी दिली.
Related posts:
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA

















