
बीड BEED – बीड लमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागले आहे. काल रात्री दोन बसेस जाळल्यानंतर आज बीडहून कल्याणकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने सर्व एसटी सेवा बंद ठेवलीआहे. पुढील आदेश येईपर्यंत या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी बस स्थानक परिसरामध्ये प्रवासी खोळंबले आहेत. महामंडळाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रवासी ताटकळले आहेत.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















