
7 passengers from Nagpur, 6 people have been identified
नागपूर Nagpur : आज पहाटेच्या साखरझोपेत नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसच्या भीषण अपघात, Horrific accident of private bus Vidarbha Travels (MH 29 BE 1819) traveling from Nagpur towards Mumbai आगीत जळून खाक झालेल्या प्रवाशांमध्ये 7 जण नागपुरातील असून यातील 6 जणांची ओळख पटल्याची माहिती आहे. सर्व फोन स्विच ऑफ असल्याने माहिती मिळणे कठिण झाले आहे. नागपूरमधील प्रवाशांच्या यादीत 1)आयुष गाडगे,2)कौस्तूभ काळे,3)कैलास गंगावणे, 4)इशांत गुप्ता 5)गुडीया शेख, 6)योगेश गवई अशी नावे आहेत.1) Ayush Gadge, 2) Kaustubh Kale, 3) Kailas Gangawane, 4) Ishant Gupta 5) Gudiya Sheikh, 6) Yogesh Gavai मौजा पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला असून सदर बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (0712-2562668)
अंकुश गावंडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8860018817) यांच्यांशी संपर्क साधावा ,असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.The relatives of the person traveling in the bus should contact the District Control Room (0712-2562668).
An appeal has been made on behalf of the district administration to contact Ankush Gawande, District Disaster Management Officer (8860018817).