Anil Deshmukh अत्यंत वेदनादायी घटना- अनिल देशमुख

0

नागपूर Nagpur  :समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा (बुलढाणा) जवळील पिंपळखुटा येथे मध्यरात्री बसला आग लागून झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायक व क्लेशदायक आहे. या बसमध्ये बहुतांश प्रवासी नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांतील आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी प्रवाशांची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल, अशी प्रार्थना करतो. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना सरकारनं त्वरित आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.buldhana-accident-updates-major-accident-of-passenger-bus-in-buldhana-25-passengers-died