
अक्कलकोट (Akkalkot)- सोलापूर जिह्यामधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली. एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या या कारखान्याला शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची शक्यता असून अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट येत असल्याने सोलापूर अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली.
जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवित हानी नाही. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती
केदारनाथ आवटे अग्निशमन दल प्रमुख यांनी दिली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















