राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी बाबा गुजर, प्रशांत पवार विदर्भ प्रवक्ते

0

 

(Nagpur)नागपूर -आज (Mumbai) मुंबई येथे (Deputy Chief Minister Ajitdada Pawar)उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शासकीय निवास देवगिरी येथे (Nagpur District President Shivraj Baba Gujar)नागपूर जिल्हा अध्यक्षपदी शिवराज बाबा गुजर यांची व  (Prashant Pawar)प्रशांत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भ मुख्य प्रवक्तापदी नियुक्ती झाली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा (Praful Patel) प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा (Sunil Tatkare)सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली. गुजर यांना शरद पवार गटातून निलंबित करण्यात आले होते.आता अजितदादा गटाने त्यांना पुन्हा अध्यक्ष केले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Ishwar Balbudhe)ईश्वर बाळबुधे,(Naresh Adsare) नरेश अडसरे, (Satish Shinde)सतीश शिंदे,(Bhageshwar Fender)भागेश्वर फेंडर,()पुंडलिक राऊत,रवि पराते,राजाभाऊ आकरे,सचिन चव्हाण, (Pramod Gehlot)प्रमोद गेहलोत,(Himanshu Panchbudhe)हिमांशु पंचबुधे,व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.