
नागपूर -ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पद्मश्री डॉ. श्रीगुरू बालाजी तांबे Senior Ayurvedacharya Padmashri Dr. Sriguru Balaji Tambe यांच्या प्रसिद्ध संतुलन आयुर्वेदच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेल्या दर्जेदार व गुणकारी औषधांचे अधिकृत वितरक
शिवशंकर आयुर्वेद, टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर येथे नाडी परीक्षण व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संतुलन आयुर्वेदमधील तज्ज्ञ वैद्यांमार्फत नाडी परिक्षण व आरोग्य तपासणी आणि सल्ला व औषधोपचार
शिवशंकर आयुर्वेदमध्ये महिन्यातील ठराविक दिवशी नियमित आयोजित केले जाते. शिवशंकर आयुर्वेद टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर येथे 20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी. 05.30 पर्यंत रुग्ण, नातेवाईक या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. नाव नोंदणी आणि चौकशी 86052 45080, 8380014605 या क्रमांकावर उपलब्ध आहे.