पुणे- कंटेनरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली.एकजण ठार तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रात्री 12 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात
एक जणाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले यातील काही गंभीर जखमी जखमींना कामोठे येथिल MGM रुग्णालयात , आणि वाशी मधील MGM रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ ट्रॅफिक विस्कळित होती. कंटेनरचा चालक पळून जाताना पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.