येथील नागरिकांचा गेला एकामागे एक जीव ! जाणून घ्या नेमक कारण काय ?

0

.

 पूलगावातील नशा धुंद बाईक रायडर पुलगाव तील नागरिकांचा एकामागे एक जीव घेत आहे…

पोलीस स्टेशन पुलगाव यांनी बाईक रायडर त्वरित कारवाई करून आळा घालावा व ट्राफिक यंत्रणा सक्तीचे करावे….

(Pulgaon) पुलगाव येथील गावातील काही बाईक रायडर नशा नशा धुंद अवस्थेमध्ये गाडी अतिशय वेगवान गतीने चालवत आहे यामुळे गावातील नागरिकांचे जीव धोक्यात आले फुलगाव मशहूर बाईक रायडर रोज या नावाने प्रसिद्ध असलेला याने 21/ 1 /24 ला रामाजी काळे यांना नशा धून अवस्थेमध्ये गाडी चालून फुटबॉल सारखे उडवले व रामाजी हे हनुमान मंदिर जवळील हायवे बायपास नाल्यात जाऊन बेशुद्ध पडले काही नागरिकांच्या सतर्क त्याने रामाजी काळे यांना नाल्यातून बाहेर काढून त्वरित रुग्णालयात नेण्यात आले व रुग्णालयातील त्यांना त्वरित वर्धा रेफर केले रामाजी यांच्या अंगातील हाडे चकणाचूर झाली त्यांचे शरीर एक्सीडेंट मुळे निकामी झाले त्यांच्या घरातील एकमेव कुटुंब सांभाळणारे व्यक्ती मुलगी अपंगत्व घरी काम करणारी एकमेव त्यांची पत्नी व एक मुलगा आता कुटुंब सांभाळणार कोण नशेमध्ये एक्सीडेंट करून आरोपी फरार आहे या आधी सुद्धा त्याच्या हातून कित्येक एक्सीडेंट सुद्धा झाले आहे.

त्याची लायसन रद्द करण्यात यावे त्वरित गाडी जप्ती करण्यात यावी पोलिसांनी त्यावर सक्तीची कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय द्यावा ही विनंती निवेदन पुलगाव पोलिसांना देण्यात आले शंख नाद ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी संतोष देशमुख वर्धा (Wardha )