
पारा घसरला, थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता
(Gondia)गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्हा हा विदर्भात सर्वात कमी तापमान असून गोंदिया जिल्हाचे तापमान 13.6 अंशावर आले आहे. तर हे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. त्यामुळे सकाळ ते रात्री थंडीचा जोर वाढत असल्याने, सकाळी थंडी, दिवसा ऊन व सायंकाळी पुन्हा थंडी असे वातावरण सुरू आहे.
सकाळच्या थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी शेकोटीचा वापर केला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















