
पंढरपूर (Pandharpur)- आज आमलकी एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम चालू असल्याने पहाटे 5 ते 11 वाजेपर्यंतच भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. यानंतर आलेल्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लावलेल्या स्क्रीनवर विठुरायांचे दर्शन घेता येणार आहे.
दर्शनासाठी जवळपास 5 ते 6 तास लागत आहेत. चंद्रभागा नदी, महाद्वार, प्रदक्षिणामार्ग पश्चिमदार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















