
रवी राणांकडून स्वागत
अमरावती (Amravti)– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)आज अकोला,अमरावती,वर्धा दौऱ्यावर आहेत.अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार रवी राणा यांनी गळ्यात पांढरा दुपट्टा टाकून स्वागत केले. दरम्यान, यावेळी आमदार रवी राणा यांनी एक कागद ही देवेंद्र फडणवीस यांना दिला.
विमानतळावर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवी राणा यांच्यात चर्चा झाली
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















