
निनावी पत्रानं खळबळ
रुक्मिणी विदर्भ पिठाचे पिठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी
अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पिठावर निनावी पत्राद्वारे आली धमकी
पत्रामध्ये आप जो अयोध्या अयोध्या कर रहे हो,वह आपको महंगा पडेगा,आज नही तो कल कुछ दिनो मे आपका अंत निश्चित है अशा प्रकारची दिली धमकी
जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्ट कडून श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा प्राणप्रतिष्ठेसाठि आले होते विशेष निमंत्रण
अमरावती जिल्ह्यातील क़ुर्हा येथील पोलीस स्टेशनमध्ये जगद्गुरूंच्या अनुयायांनी केली तक्रार दाखल.
जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आज निवेदन.