
निकालावर शिंदे यांच्या गटाकडून जल्लोष साजरा
प्रतोद भरत गोगावले यांचा वैध
उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
विधिमंडळ पक्षाचे बहुमत शिंदे गटाकडे असल्याने
शिंदे गट हाच खरी शिवसेना: विधानसभा अध्यक्ष यांनी जाहीर केला निर्णय
गटनेते एकनाथ शिंदे यांना पदावरून हटविण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नव्हता: नार्वेकर
पक्षप्रमुखाला थेट कोणालाही पदावरून काढता येत नाही: नार्वेकर
कार्यकारिणीची चर्चा करूनच पदावरून हटविता येते :नार्वेकर
त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा पुरावा उबाठा गटालादेता आलेला नाही: नार्वेकर
उद्धव ठाकरे गटाकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला निर्णय