
छत्रपती संभाजीनगर -शरद पवार -अजितदादा पवार sharad pawar ajit pawar यांच्या भेटीबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ झाली या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानामध्ये काहीही भर टाकू शकत नाही असा सावध पवित्रा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना घेतला.
फडणवीस म्हणाले याबाबतीत अजून तरी मला काही कळलेलं नाही उद्या जर मला असं कळलं तर नक्की तुम्हाला कळवले जाईल. आता आम्ही समन्वय समिती तयार केली आहे ती समिती ठरवेल कोणाला कोणते महामंडळ द्यायचे आहे. अजून सगळ्या गोष्टी नक्की झाल्या नाहीत. नक्की झाल्यावर कळवू असा बचाव फडणवीस यांनी केला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















